OTW अर्थसमिती: २०२१ अर्थसंकल्प

संपूर्ण २०२० दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. सध्या, २०२० च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे!

दरम्यान ही टीम २०२१ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२१ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश): Read More