Posts in Finance Committee
OTW अर्थसमिती: २०२३ अर्थसंकल्प
गेल्या वर्षाच्या दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. OTW ची आर्थिक क्रियाकलाप अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करण्यासाठी संघाने खात्यांच्या लेखांकन चार्टमध्येही सुधारणा केली. सध्या, २०२२ च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे! दरम्यान ही टीम २०२३ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो(अजून तपशीलवार माहिती साठी २०२३ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश): २०२३ खर्च Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) एकूण US$२,९५,२८५.७६ पैकी या वर्षी फेब्रुवारी २८, २०२३ पर्यंत, US$९९,८५४.४८ खर्च केले गेले आहेत…. Read more
OTW अर्थसमिती: २०२२ अर्थसंकल्प
गेल्या वर्षाच्या दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. OTW ची आर्थिक क्रियाकलाप अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करण्यासाठी संघाने खात्यांच्या लेखांकन चार्टमध्येही सुधारणा केली. सध्या, २०२१ च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे! दरम्यान ही टीम २०२२ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२२ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश): २०२२ खर्च Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) एकूण US$५,८२,६९५.३४ पैकी या वर्षी फेब्रुवारी २८, २०२२ पर्यंत, US$३३,२३१.७२ खर्च केले गेले… Read more
OTW अर्थसमिती: २०२१ अर्थसंकल्प अद्यतन
२०२१ दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. सध्या, २०२० च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे! दरम्यान ही टीम २०२१ च्या अर्थसंकल्पीय अद्यतनावरही संघ परिश्रमपूर्वक काम करत आहे, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२१ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):
OTW अर्थसमिती: २०२१ अर्थसंकल्प
संपूर्ण २०२० दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. सध्या, २०२० च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे! दरम्यान ही टीम २०२१ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२१ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):
OTW अर्थसमिती: २०२० अर्थसंकल्प अद्यतन
२०२० दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थसमिती ने अचूकता आणि पूर्णतेसाठी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा घेणे सुरू ठेवले आहे. अतिरिक्त कामांमध्ये बिले भरणे, २०१९ च्या वित्तियांचे ऑडिट पूर्ण करणे आणि लेखाची प्रक्रिया प्रमाणिकरित्या पूर्ण केली असल्याचे सुनिश्चित करणे समाविष्ट आहे. दरम्यान, ही टीम २०२० च्या अर्थसंकल्पावरील अद्यतनावर परिश्रमपूर्वक काम करीत आहे, आणि येथे सादर करण्यात अभिमान आहे! (अजून तपशीलवार माहिती साठी २०२० आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश):