OTW अर्थसमिती: २०२० अर्थसंकल्प अद्यतन

२०२० दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थसमिती ने अचूकता आणि पूर्णतेसाठी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा आढावा घेणे सुरू ठेवले आहे. अतिरिक्त कामांमध्ये बिले भरणे, २०१९ च्या वित्तियांचे ऑडिट पूर्ण करणे आणि लेखाची प्रक्रिया प्रमाणिकरित्या पूर्ण केली असल्याचे सुनिश्चित करणे समाविष्ट आहे.

दरम्यान, ही टीम २०२० च्या अर्थसंकल्पावरील अद्यतनावर परिश्रमपूर्वक काम करीत आहे, आणि येथे सादर करण्यात अभिमान आहे! (अजून तपशीलवार माहिती साठी २०२० आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश): Read More

OTW वित्त: २०१९ बजेट अद्यतन

वर्षाच्या सुरूवातीस, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ने त्याचे २०१९ बजेट प्रकाशित केले . वर्षाचा शेवट जवळ येत असताना, आम्ही उर्वरित वर्षासाठी आमच्या आर्थिक क्रियाकलाप आणि, आमच्या योजना कशा बदलल्या किंवा पुढे आल्या आहेत, याबद्दल एक अद्यतनित करू इच्छितो.

आमची अर्थसमिती OTWच्या आर्थिक क्रियाकलापांचा मागोवा घेते, आर्थिक विधान आणि अहवाल तयार करते आणि लेखाच्या मानकांचे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करते. आम्ही आमच्या प्रक्रियेत सुधारणा आणि दस्तऐवजीकरण करण्याचे काम केले आहे, OTWला त्याचे आर्थिक भवितव्य आखण्यास मदत केली आहे आणि आमच्या २०१८ च्या आर्थिक स्टेटमेन्टचे वार्षिक लेखापरीक्षण संपवण्याच्या जवळ आहोत. Read More

OTW वित्त: २०१९ बजेट

२०१८ हे OTWच्या (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) वित्त संघासाठी एक व्यस्त आणि उत्पादनशील वर्ष होते. बिले भरली आहेत, रेकॉर्ड ठेवणे अचूक असते आणि मानक खातेबद्ध प्रक्रिया पूर्ण केली जातात, याची खात्री करण्यासाठी आम्ही पार्श्वभूमीत कार्य करणे सुरू ठेवतो. २०१८ च्या आर्थिक वक्तव्यासाठी आणि लेखापरीक्षणांची तयारी सुरू आहे! आणि आता आम्ही २०१९ साठी बजेट सादर करतो (अधिक तपशीलवार माहितीसाठी बजेट स्प्रेडशीट पहा): Read More