Posts in Open Doors

युनिट बी, ट्विस्टेड सिस्टरहूड, आणि ओझ मेगाय AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहेत

युनिट बी, ट्विस्टेड सिस्टरहूड, आणि ओझ मेगाय , एचबीओह ओझ संग्रह चा एक गट, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहेत. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या संग्रहांमध्ये मध्ये होती त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण हे संग्रह त्यांच्या वयामुळे AO3 वर स्थलांतरित करण्यात येत आहेत. काही गोष्टी याहू! ग्रुप्स वर होस्ट केल्या गेल्या होत्या, जे आता निकामी आहे. दुसऱ्या गोष्टी जुने सॉफ्टवेयर वापरून होस्ट केले गेले आहे जे कधीही बिघडू शकते, आणि त्याची दुरुस्ती कोणीही करू शकत नाही. ओझ मेगाय भेटींची देवाणघेवाण सनकलने AO3 वर… Read more

रसिक-मुक्तद्वार प्रकल्प २०१२ पासून १०१ संग्रहांचे बाहेरून आयात पूर्ण केल्याचे साजरा करत आहे!

Open Doors (रसिक मुक्तद्वार प्रकल्प) ला जाहीर करण्यात आनंद होत आहे की २०२३ मध्ये आम्ही ११ संग्रह बाहेरून आयात करण्याचे प्रकल्प पूर्ण केले आहे, एकूण १०,००० पेक्षा जास्त कलाकृत्या! आम्हाला आशा आहे की आपल्याला आपले जूने व नवे आवडते कृत्या खाली दिलेल्या संकलनाच्या यादी मध्ये मिळतील. रसिक मुक्तद्वार प्रकल्प २०१२ पासून धोक्यात असलेले रसिककृती संग्रह आयात करत आहे, त्याची सुरुवात स्माॅलविल समलिंगी जोडी संग्रह पासून झाली. अलिकडच्या प्रकल्पांमुळे आमची एकूण संख्या १०१ ला पोचली! शंभरावा संग्रह गॅम्बीट गिल्ड फोरमचे लबो लायब्ररी होते. अ प्रीस्ट ईन कोरिया संपूर्ण झाले: जानेवारी २०२३ सुजन लाइनबाख ने M*A*S*H (आयोलांथी या नावाखाली) व स्टार ट्रेक अश्या अनेक रसिकगटात रसिककला आणि… Read more

एलीझाइसकि क्लिज AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

एलीझाइसकि क्लिज, एक हॅरी पॉटर रसिककथा आणि रसिक कला संग्रह Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये बाहेरून आणला जाणार आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या एलीझाइसकि क्लिज मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण एक रसिककथा संग्रह आहे जो २०१० मध्ये सुरु केला होता आणि तेव्हापासून आलीस ओ’रिअली, त्या रसिककथेची लेखिका, ह्यांनी राखून ठेवला आहे. त्यांना त्यांची कार्ये जतन करणे स्वतःहून शक्य होत नसल्यास एलीझाइसकि क्लिज AO3 वर बाहेरून आणली जात आहे, आणि त्यांच्या रसिकांनी त्यांच्या कार्यांना आदरांजली देण्यासाठी लिहिलेल्या कार्यांना आणि इतर रसिक मजकूर जो… Read more

द कॉमन पीपल वेरहौस AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

द कॉमन पीपल वेरहौस, एक द कॉमन पीपल (TCP) शैली चा मारवेल कॉमिक्स रसिककथा संग्रह Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या द कॉमन पीपल वेरहौस मध्ये होती त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण द कॉमन पीपल हि एक मारवेल कॉमिक्स रसिक-कथांमधील शैली होती जी किएल आणि फिल फोस्टर ह्यांनी बनवली होती. हि शैली मारवेल विश्वातील सामान्य लोकांवर लक्ष केंद्रित करते. TCP च्या कथा जातं करण्यासाठी आणि जुन्या आणि नवीन रसिकांना त्या उपलब्ध करून देण्यासाठी, द TCP वेरहौस AO3 वर… Read more

द वीर/मॅकके रसिककथा संग्रह AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

वीर/मॅकके रसिककथा संग्रह एक स्टारगेट अटलांटिस रसिककथा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या वीर/मॅकके रसिककथा संग्रह मध्ये होती त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण वीर/मॅकके रसिककथा संग्रह एक स्टारगेट अटलांटिस रसिककथा संग्रह होता जो पर्पलयिन ह्यांनी स्थापित केला होता आणि ११नाइन७३ च्या साहाय्याने चालवला जात होता. २०१४ पर्यंत, हा संग्रह www.mcweir.com वर होस्ट केला जात होता, जेव्हा संस्थापकांना राखता आला नाही आणि ती साईट बंद झाली. वीर/मॅकके रसिककथा संग्रहामधल्या रसिककथा जातं करण्यासाठी आणि त्या रसिकगटाला उपलब्ध करून देण्यासाठी… Read more