Posts in Five Things

फ्रांचेसका कॉपा ने म्हंटलेल्या पाच गोष्टी

ह्या महिन्यात OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) १५ वर्षांचे होत आहे! ह्या उत्सवाचा भाग म्हणून, आम्ही एक खास ५ गोष्टी पोस्ट प्रकाशित करत आहोत आमच्या एका संस्थापकांसोबत, फ्रांचेसका कॉपा. ह्या पोस्ट मध्ये आपण OTW च्या सुरवातीच्या दिवसांबद्दल फ्रांचेसका च्या आठवणी आणि तेव्हापासून मंडळाने सामोरे गेलेल्या आव्हानांबद्दल वाचू शकता. आम्ही एक त्रिविआ स्पर्धा (फक्त इंग्रजीत उपलब्ध) आणि एक रसिककृती आव्हान सुद्धा होस्ट करत आहोत. आणखी माहिती साठी, कृपया OTW च्या वर्धापनदिनाच्या पोस्ट च्या इंग्रजी प्रतिरूपाला भेट द्या. साधारण दर महिन्याला OTW च्या एका स्वयंसेवकाबरोबर मंडळातील त्यांच्या अनुभवांबद्दल Q&A केला जाईल. ह्या पोस्ट्स मध्ये प्रत्येक स्वयंसेवकाची स्वतःची मते मांडली जातात आणि असे जरुरीचे नाही कि ती मते OTW… Read more