Posts in OTW Sections

एप्रिल २०२४ वृत्तपत्र, खंड १८८

I. आपल्या बातम्या इथे वाचा! जनसंपर्क समिती ने दीर्घ प्रतिक्षीत OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ई-मेल द्वारे बातमी पत्र भाषांतर समितीच्या मदतीने आता सुरु केले आहे. आपली बातमी पत्रे सदस्यांच्या ई-मेल मध्ये थेट पोचवण्याची सेवा फुकट आहे. मराठी धरून, आटा १६ भाषा उपलब्ध आहेत. भविष्यात आणखीन भाषा उपलब्ध होण्याची शक्यता आहे, आणि जर असे झाले तर ते भविष्यातील OTW वृत्तपत्रात घोषित केले जाईल. II. ARCHIVE OF OUR OWN – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये उपलब्धता, आखणी आणि तंत्रज्ञान समिती एप्रिल मध्ये वेगवेगळ्या गोष्टींचे निराकरण करत होती, ज्यात उपलब्ध आहे भेटींना लागू असलेले संबंध बंदी वैशिष्ट्य अपडेट करणे. त्यांना तात्पुरत्या पाहुण्यांच्या टिप्पण्या हि बंद कराव्या लागल्या कारण… Read more

ऑक्टोबर २०२३ वृत्तपत्र, खंड १८३

I. संचालक मंडळ अद्यतन नवीन संचालक मंडळ खूप काम करत आहेत! त्यांनी एका संघटनात्मक संस्कृती व्यवसाय संस्थेबरोबर करार केला आहे आणि ते लवकरच काम सुरु करतील. हे एक पहिल मोठ पाऊल आहे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची विविधता, इक्विटी, आणि सामाविष्ठता सुधारण्याकडे. मंडळाने मंडळ सहाय्यक टीम समिती च्या पहिल्या अध्यक्षांचीही निवड केली आहे, एक नवीन समिती ची मंडळाला प्रशासकीय आणि स्चेडूलिंग मध्ये साहाय्य करेल. त्याचबरोबर, संचालक मंडळाने अधिकाऱ्यांच्या मतदानासाठी एक बंद मीटिंग आयोजित केली होती. कृपया आन्ह फाम चे मुख्य-अध्यक्ष म्हणून आणि जिशिन झान्ग चे सचिव म्हणून स्वागत करा. यूएचांग लुओह खजिनदार म्हणून काम करत राहील. अखेरीस, पुढील सार्वजनिक मीटिंग रविवार, नोव्हेंबर १२ ला सकाळी… Read more