Posts in Open Doors Committee

स्नो लँड्स AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

स्नो लँड्स, एक लायन किंग (१९९४ ऍनिमेटेड चित्रपट) च्या रसिककथा आणि रसिक कॉमिक चा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये स्थलांतरित केला जात आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या स्नो लँड्स मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण एका नीट आयोजित केलेल्या लोकप्रिय संग्रहामधल्या द लायन किंग रसिककथांच्या रत्नांना जातं करण्यासाठी स्नो लँड्स च्या रसिक-कला AO3 वर स्थलांतरित केल्या जात आहेत. Open Doors’ (रसिक-मुक्तद्वार) च्या ऑनलाईन संग्रह बचाव प्रकल्पाचा उद्देश संग्रहाच्या व्यवस्थापकांना रसिक-कार्य त्यांच्या संग्रहातून AO3 मध्ये अंतर्भूत करण्यास साहाय्य करणे हा आहे. रसिक-मुक्तद्वार व्यवस्थापकांबरोबर… Read more

अॅाल अबाउट स्पाईक हे AO3 वर आयात केले जात आहे

अॅाल अबाउट स्पाईक, एक बफी द व्हॅंपायर स्लेयर रसिक-कला संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर आयात होत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या अॅाल अबाउट स्पाईक मध्ये होती त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे

द पोनी फिक्शन आर्काइव्ह AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

पोनी फिक्शन आर्काइव्ह, एक माय लिट्टल पोनी रसिककथा संग्रह Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या पोनी फिक्शन आर्काइव्ह मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय? आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण माय लिट्टल पोनी: फ़्रिएन्दशिप इस मॅजिकला समर्पित पहिला रसिककथा संग्रह होता द पोनी फिक्शन आर्काइव्ह, आणि ह्यात रसिकगटाच्या खूप सुरवातीच्या दिवसांपासूनची कार्ये आहेत जी अजून कुठेच उपलब्ध नाहीयेत. पीएफए चे उद्देश्य कायम हेच होते कि हि कार्ये भावी वाचकांसाठी उपलब्ध करून द्यायची, पण विकसित होत असलेल्या वेब प्रमाणामुळे ह्याची खात्री आहे कि पुढे… Read more

रसिकमुक्तद्वार प्रकल्प १२ बाहेरच्या संग्रहांचं २०२१ मध्ये आयात होणं साजरा करत आहे!

Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) ला जाहीर करण्यात आनंद होतं आहे की २०२१ मध्ये आम्ही १२ बाहेरून संग्रह आयात करण्याचे प्रकल्प पूर्ण केले आहेत, एकूण ४,००० पेक्षा जास्त कलाकृत्या! आम्हाला आशा आहे की तुम्हाला तुमचे जूने वं नवे आवडते कार्य खाली दिलेल्या संकलनाच्या यादी मध्ये मिळतील.