Posts in Fanlore Committee

आम्ही #IFD2020 साठी काय करतो?

सहाव्या वार्षिक आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन (IFD) १५ फेब्रुवारी २०२० रोजी होईल आणि OTW(परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ने काही उत्साही नवीन कार्यक्रम तसेच काही जुन्या आवडीनिमित्त या प्रसंगी चिन्हांकित करण्यासाठी नियोजित अनेक उपक्रम आखले आहेत.आपण जे कोण आहात आणि जिथेही आपण लॉग इन करीत आहात तेथे OTW आपल्याला आपल्यासह IFD साजरा करण्यासाठी आमंत्रित करतो! १५ फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसात मेनूमध्ये आमच्याकडे काय आहे ते वाचण्यासाठी खाली तपशीलांची तपासणी करा.