Posts in Fanfiction

एलीझाइसकि क्लिज AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

एलीझाइसकि क्लिज, एक हॅरी पॉटर रसिककथा आणि रसिक कला संग्रह Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये बाहेरून आणला जाणार आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या एलीझाइसकि क्लिज मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण एक रसिककथा संग्रह आहे जो २०१० मध्ये सुरु केला होता आणि तेव्हापासून आलीस ओ’रिअली, त्या रसिककथेची लेखिका, ह्यांनी राखून ठेवला आहे. त्यांना त्यांची कार्ये जतन करणे स्वतःहून शक्य होत नसल्यास एलीझाइसकि क्लिज AO3 वर बाहेरून आणली जात आहे, आणि त्यांच्या रसिकांनी त्यांच्या कार्यांना आदरांजली देण्यासाठी लिहिलेल्या कार्यांना आणि इतर रसिक मजकूर जो… Read more

द वीर/मॅकके रसिककथा संग्रह AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

वीर/मॅकके रसिककथा संग्रह एक स्टारगेट अटलांटिस रसिककथा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या वीर/मॅकके रसिककथा संग्रह मध्ये होती त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण वीर/मॅकके रसिककथा संग्रह एक स्टारगेट अटलांटिस रसिककथा संग्रह होता जो पर्पलयिन ह्यांनी स्थापित केला होता आणि ११नाइन७३ च्या साहाय्याने चालवला जात होता. २०१४ पर्यंत, हा संग्रह www.mcweir.com वर होस्ट केला जात होता, जेव्हा संस्थापकांना राखता आला नाही आणि ती साईट बंद झाली. वीर/मॅकके रसिककथा संग्रहामधल्या रसिककथा जातं करण्यासाठी आणि त्या रसिकगटाला उपलब्ध करून देण्यासाठी… Read more

द एआरसी AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

द एआरसी एक प्राईमईवाल रसिक-कथा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या द एआरसी मध्ये होती त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण द एआरसी एक प्राईमईवाल रसिककथा संग्रह होता जो पर्पलयिन ह्यांनी स्थापित केला होता, आणि डॉयलफॅन२२, जेन, फिफिफोले, आणि टेलपेरीऑन_१५ ह्यांच्या मदतीने चालवला होता. २०१४ पर्यंत हा संग्रह www.primevalarchive.co.uk येथे होस्ट केला जात होता, पण त्यानंतर संस्थापक त्याला राखू शकले नाहीत आणि ती साईट बंद झाली. द एआरसी मध्ये संग्रहित असलेली कार्ये जातं करण्यासाठी आणि ती रसिकगटाला उपलब्ध… Read more

व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा, एक Lord of the Rings (लॉर्ड ऑफ द रिंग्स) आर पि एस रसिककथा भेटींची देवाणघेवाण जी विगगो मॉर्टेन्सन/ऑर्लॅंडो ब्लूम ह्यांच्या नात्यावर भर देते, ह्या वरील जुन्या रसिककला Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर स्थलांतरित होत आहेत. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा देवाणघेवाणीनमध्ये मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण व्हिगॉरली सीक्रेट सॅन्टा त्यांचा वार्षिक भेटींची देवाणघेवाण AO3 वर २०२० पासून चालवत आहे. लाईव्हजर्नल आणि ड्रीमविड्थ वरील सर्व जुनी कार्ये (२००४-२०१९) एकत्रित करण्याच्या प्रयत्नासाठी संपादकाने ठरवले आहे कि हि कार्ये सुद्धा… Read more

९ फोरमच्या रसिककला AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहेत

द ९ फोरम, “९” ह्या चित्रपटाच्या रसिकांसाठी चा एक संदेश फळा, त्यांच्या रसिककृती Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर स्थलांतरित करत आहेत. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या द ९ फोरम मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही महिन्यांपूर्वी, सप्टेंबर २००९ मध्ये, “९” चा एकजूट छोटा रसिकगटाने त्या चित्रपटावर आधारित रसिककलांना बनवणे आणि संकलित करणे सुरु केले. ह्या चित्रपटाच्या आवडीमुळे आता द ९ फोरम वर एका दशकाहून जास्त कालावधीचे रसिककथा आणि रसिककला पोस्ट केलेले आहेत. आम्हाला ह्या रसिककृती जोपासण्यासाठी आत्ताच पावले उचलायची आहेत, अशी… Read more