Posts in Elections Committee
२०२२ OTWच्या (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल
यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२२ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत. खालील उमेदवार (वर्णक्रमानुसार) अधिकृत-पणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत: हेदर मक्गवायर नतालिया ग्रुबेर आधी सांगितल्याप्रमाणे, संचालक मंडळाला हे जाहीर करताना खेद वाटतो की २०२१ मध्ये निवडून आलेले संचालक ए. अना सेगेदी यांनी २०२२ च्या निवडणुकीपूर्वी बोर्डावरील तिच्या पदावरून माघार घेतली आहे. ए. अना सेगेदी यांच्या सेवेबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत आणि त्यांच्या कार्य आणि समर्पणाबद्दल त्यांचे आभार मानतो. रिक्त जागा भरण्यासाठी, या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला उमेदवार, मिशेल श्रोडर, संचालक मंडळात सामील होणार आणि ते १ ऑक्टोबरपासून, ए. अना सेगेदीच्या उर्वरित कार्यकाळ… Read more
२०२१ OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या) निवडणुकीचा निकाल
यावर्षीच्या निवडणुकीत आमच्या सर्व उमेदवारांनी केलेल्या मेहनतीसाठी, निवडणूक समिती आपले आभार मानू इच्छित आहे. त्यासह, आम्ही २०२१ च्या निवडणुकीचा निकाल सादर करण्यास आनंदित आहोत. खालील उमेदवार (अक्षरक्रमानुसार) अधिकृत-पणे संचालक मंडळावर निवडले गेले आहेत: इ. ॲना सेगेडी केरी डेटन याव्यतिरिक्त, संचालक मंडळाला हे घोषण करताना दुख होत आहे की संचालक काटी एगाऱ्ट, जी मागच्या वर्षी निवडली गेली होती, त्वरित प्रभावी, काही वैयक्तिक कारणांमुळे बोर्ड मधला आपला स्थान सोडती आहे. आम्ही काटीच्या सेवेबद्दल आभारी आहोत आणि तिच्या कामासाठी आणि समर्पणासाठी आम्ही तिला धन्यवाद देतो. ही रिक्त जागा भरायला, ज्या उमेदवाराने या निवडणुकीत तिसरे स्थान मिळवले अँटोनियस मेलिसे, संचालक मंडळ मध्ये सामील होतील आणि ऑक्टोबर १ पासून ते… Read more
२०२१ OTW निवडणुकांचे उमेदवार घोषणा
उमेदवार घोषणा OTW(परिवर्तनात्मक रसिककला मंडळी) आनंदाने आमच्या उमेदवारांची घोषणा खालील प्रमाणे करू इच्छितो (पहिल्या नावाच्या अक्षर क्रमानुसार): अँटोनियस मेलिसे इ. ॲना सेगेडी केरी डेटन लॉर दुबन कारण आम्हाला २ जागा भरायच्या आहेत आणि ४ उमेदवार आहेत, २०२१ वर्षाची निवडणूकस्पर्धेची असेल– म्हणजे, OTW चे सदस्य, कुठले उमेदवार जागा भरतील, या साठी मतदान करतील.