Posts in Development & Membership Committee

ऑक्टोबर २०२२ सदस्यत्व मोहीम: तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद

आमची ऑक्टोबर सदस्यत्व मोहीम संपली आहे, आणि आम्ही तुमच्या उदारतेबद्दल अधिक कृतज्ञ होऊ शकत नाही. आम्हाला जाहीर करण्यात आनंद होत आहे की ७८ देशांमधील ७,६८३ देणगीदारांचे धन्यवाद, आम्ही एकूण US$२,७६,४६७.६९ जमा केले आहेत! तुमच्यापैकी ६,१४७ लोकांनी तुमच्या देणगीसह तुमचे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) सदस्यत्व सुरू करणे किंवा नूतनीकरण करणे निवडले याचा आम्हाला विशेष आनंद झाला. सदस्यत्व मोहीम आत्तासाठी संपली असली तरी, आम्ही वर्षभर देणग्या स्वीकारतो. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी मतदानाचे सदस्य बनू शकता—तुम्हाला ऑगस्टमध्ये आमच्या वार्षिक OTW संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र होण्यासाठी फक्त ३० जून २३:५९ UTC पर्यंत सामील व्हावे लागेल. आमची अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती तुमच्‍या देणगी भेटी पाठवण्‍यासाठी कठोर परिश्रम करत… Read more