तुम्ही आता ईमेलद्वारे OTW बातम्यांची सदस्यता घेऊ शकता

जरी OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) बातम्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे बघितल्या जाऊ शकतात, आज आम्ही एका अतिरिक्त पर्याय बद्दल घोषणा करू इच्छितो. तुमच्या इनबॉक्समध्ये OTW बातम्या पोहोचवण्यासाठी तुम्ही आता सदस्यता घेऊ शकता. ही सेवा वाचकांच्या सोयीसाठी आणि रसिकांच्या अनुभवामध्ये येणाऱ्या समस्यांसाठी, जसे की Instagram पोस्टमध्ये लिंक जोडण्यास असमर्थता, अल्गोरिदम च्या खेळांमुळे किंवा व्यस्त दिवसांमुळे गहाळ बातम्या पत्र किंवा आम्ही पोस्ट करत असलेल्या सोशल मीडिया साइट्सचा (किंवा कोणत्याही सोशल मीडियाचा) वापर न करणे, निरसन म्हणून ऑफर केली जात आहे. ईमेलद्वारे OTW बातम्या सेवा विनामूल्य आणि एकाधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. दुव्यावर अधिक माहिती आहे, परंतु कृपया खालील गोष्टींचे देखील पुनरावलोकन करा: सर्व OTW बातम्या अनुवादित केल्या जात… Read more

एप्रिल २०२४ सदस्यता मोहीम: आपल्या आधारासाठी धन्यवाद

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची एप्रिल मधील सदस्यता मोहीम आता संपली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे कि हि मोहीम US$२०७,०८८.९१ उभारून संपत आहे, आमच्या US$५०,०००.०० ह्या ध्येयापेक्षा खूप जास्त. ह्या देणग्या ६,०७३ लोकांकडून आल्या आहेत जे ७० देशात राहतात: ह्या प्रत्येकाला धन्यवाद, आणि त्यांना सुद्धा ज्यांनी ह्या मोहिमेबद्दल पोस्ट आणि शेयर केले! आम्हाला खास करून ह्याचा आनंद आहे कि ५,२०६ इतक्या देणगीदारांनी OTW ची सदस्यता घेण्याचा किंवा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. OTW च्या वापरकर्त्यांशिवाय आणि सदस्यांशिवाय हि संस्था अस्तित्वातच नसती, आणि आमच्यासाठी आपला चालू आधार हा आमचा अभिमान आणि आनंद आहे! आम्हाला ह्याचा खूप आनंद आहे कि रसिककृतींच्या आणि रसिक संस्कृतींच्या… Read more

एप्रिल २०२४ सदस्यत्व मोहीम: रसिककृत्या सुरक्षित ठेवणे

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ने अलीकडेच आमच्या प्रकल्प वापरकर्त्यांना आमच्या कामाबद्दल काय माहिती आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यासोबत दोन सर्वेक्षणे पूर्ण केली आहेत. आमच्या १६व्या वर्धापन दिन सर्वेक्षण मध्ये, प्रतिसाद देणाऱ्या ६७,४७४ रसिकांपैकी ८७% रसिकांनी सांगितले की त्यांनी कधीही OTW च्या Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) बद्दल ऐकले नाहीये. तथापि, आमच्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस (IFD) १०व्या वर्धापन दिन सर्वेक्षण मध्ये, ६०% पेक्षा जास्त सर्वेक्षणकर्त्यांनी सांगितले की त्यांना हे माहित आहे की OTW रसिकगट संग्रहण संरक्षित करते, जरी फक्त २८% लोकांना माहित होते की आम्ही भौतिक रसिककृत्या देखील जतन करण्यास मदत करतो. म्हणून आम्ही हा OTW प्रकल्प करत असलेल्या महत्त्वाच्या कामावर प्रकाश टाकू इच्छितो. रसिकमुक्तद्वार प्रकल्पाची सुरुवात… Read more

OTW अर्थसमिती: २०२४ अर्थसंकल्प

गेल्या वर्षाच्या दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. OTW ची आर्थिक क्रियाकलाप अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करण्यासाठी संघाने खात्यांच्या लेखांकन चार्टमध्येही सुधारणा केली. सध्या, २०२३ च्या आर्थिक विधानांची तयारी व लेखापरीक्षा चालू आहे! दरम्यान ही टीम २०२४ च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२४ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश): २०२४ खर्च Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) एकूण US$३,१७,३८८.३७ पैकी या वर्षी फेब्रुवारी २९, २०२४ पर्यंत, US$३६,३२३.७५ खर्च केले गेले… Read more

रसिक-मुक्तद्वार प्रकल्प २०१२ पासून १०१ संग्रहांचे बाहेरून आयात पूर्ण केल्याचे साजरा करत आहे!

Open Doors (रसिक मुक्तद्वार प्रकल्प) ला जाहीर करण्यात आनंद होत आहे की २०२३ मध्ये आम्ही ११ संग्रह बाहेरून आयात करण्याचे प्रकल्प पूर्ण केले आहे, एकूण १०,००० पेक्षा जास्त कलाकृत्या! आम्हाला आशा आहे की आपल्याला आपले जूने व नवे आवडते कृत्या खाली दिलेल्या संकलनाच्या यादी मध्ये मिळतील. रसिक मुक्तद्वार प्रकल्प २०१२ पासून धोक्यात असलेले रसिककृती संग्रह आयात करत आहे, त्याची सुरुवात स्माॅलविल समलिंगी जोडी संग्रह पासून झाली. अलिकडच्या प्रकल्पांमुळे आमची एकूण संख्या १०१ ला पोचली! शंभरावा संग्रह गॅम्बीट गिल्ड फोरमचे लबो लायब्ररी होते. अ प्रीस्ट ईन कोरिया संपूर्ण झाले: जानेवारी २०२३ सुजन लाइनबाख ने M*A*S*H (आयोलांथी या नावाखाली) व स्टार ट्रेक अश्या अनेक रसिकगटात रसिककला आणि… Read more