Blog archives

Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) प्रोजेक्ट काय आहे ?

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)चा Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) प्रोजेक्ट भविष्यासाठी फॅनवर्क्सच संरक्षण करण्यासाठी समर्पित आहे. विशेषत: आमच लक्ष्य त्या प्रशंसनीय प्रकल्पांचे जतन करण आहे जे कदाचित सध्याच्या संरक्षकांच्या वेळ, व्याज किव्हा संसाधनांच्या अभावामुळे गमवले जाऊ शकतात. अधिक माहितीसाठी कृपया ओपन डोर्स वेबसाइट पहा,जिथे संपूर्ण एफएक्यू पण आहे.