OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) इतर संग्रहणे पुनर्स्थित करण्याचे प्रयत्न करीत आहे का?

नाही. खरं-तर आम्ही आशा करतो की इतर चाहते आमच्या संग्रहांचे सॉफ्टवेअर – जे ओपन-सोर्स असेल आणि वापरण्यासाठी आणि सुधारण्यासाठी मुक्त असेल – वापरून स्वतःचे संग्रह तयार करतील.

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मध्ये, आम्ही उत्तम वैशिष्ट्य आणि फॅन-मैत्रीपूर्ण धोरणांसह बहु-रसिकगट संग्रह तयार करण्याची आशा करतो, जे सानुकूलन आणि मोजमापासाठी सज्ज आहे, आणि खूप काळ टिकेल. आम्ही रसिकगटाचे ठेव ग्रंथालय होऊ इच्छितो, फक्त असे स्थान नाही जिथे कोणीही कधी आपले कार्य पोस्ट करतो, पण एक जागा जेथे लोक विद्यमान कार्य किंवा प्रकल्प यांचे स्थिर दुवे आहेत आणि बॅकअप करू शकतात. आम्ही एकतर हे किंवा ते असे नसून; अधिकाधिकाच्या मागे आहोत!

Comments are closed.