OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) काय आहे?

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) एक ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था आहे, चाहत्यांद्वारे स्थापित, रसिककृती आणि फॅन्च संस्कृतीचे इतिहास यातील असंख्य रूपांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्याच्या हेतूने चाहत्यांच्या हितांची भर घालत आहेत.

Comments are closed.