OTW अस का मानत की परिवर्तनीय कार्य कायदेशीर आहेत ?

सर्जनशील प्रयत्नांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि ज्ञानाचे व्यापक सामायिकरण करण्यास आणी प्रोत्साहित करण्यासाठी वेळोवेळी निर्मात्याने आपल्या कामापासून नफा मिळविण्याचे हक्क संरक्षित करण्यासाठी हेतू आहे. परंतु हे मूळ लिखाणास प्रतिसाद देण्यासाठी इतरांच्या अधिकारांचा अतिक्रमण करत नाही, एकतर गंभीर टीका, विडंबनासह किंवा आमचा विश्वास आहे, परिवर्तनात्मक कार्ये.

युनायटेड स्टेट्समध्ये, कॉपीराइट फैर यूज़ सिद्धांताद्वारे मर्यादित आहे. कायदेशीर प्रकरण Campbell v. Acuff-Rose असा निष्कर्ष काढला की परिवर्तनीय उपयोग वाजवी वापर विश्लेषणात विशेष विचाराधीन मिळतात.
ज्यांना सखोल कायदेशीर विश्लेषण वाचण्यात रस असेल त्यांच्यासाठी अधिक माहिती मिळू शकेलफॅनलोर कायदेविषयक विश्लेषण पृष्ठावर.