OTWच्या निर्मितीमुळे कोणाचा लाभ आहे?

वित्तीय अर्थाने, कोणालाही नाही; OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) एक ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था आहे, म्हणून संघटनेला मिळालेली कोणतीही कमाई संस्थेच्या तिजोरीत जाते व संघटनेच्या कामाला आधार देते. OTW मध्ये सध्या कोणतेही सशुल्क कर्मचारी नाहीत आणि ती स्वयंसेवकांद्वारे चालवले जाते. आमचे स्वारस्याचा-संघर्ष धोरण हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका IRS कडून ना-नफाहेतुहिंसाठी अधिकृत असलेले धोरण आहे.

Comments are closed.