OTWला देणगी वजावटी-कर लागू करण्यायोग्य आहे का?

होय, अमेरिकेत आहे. अमेरिकन IRS ने OTWस कर-सूट, गैर-लाभकारी दर्जाची मान्यता दिली आहे. आमच्या ना-नफा स्थितीचा एक फायदा असा आहे की आपण संस्थेला जी काही देणगी देता, आपल्या यूएस $ १० OTW सदस्यता शुल्कांसह, ती आता युनायटेड स्टेट्स मध्ये कर-वजावटी आहे! आणखी चांगले म्हणजे, आपल्या मागील देणग्या आमच्या कराराच्या तारखेपासून कर-वजावटी आहेत: ५ सप्टेंबर २००७.

कृपया लक्षात घ्या की जर आपण यूएसच्या बाहेर असाल तर, आपले योगदान कर-वटण्यायोग्य असू शकते किंवा नसू शकते. आपण कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा आणि US 501 (c) (3) ला आर्थिक-भेट देणे हे आपल्या स्थानिक कायद्यांनुसार कर कपातीसाठी पात्र ठरते किंवा नाही हे पहावे.

Comments are closed.