संचालक बोर्डचा निवड कोण कर्त?

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) कार्यरत होण्यासाठी 2007-2008 बोर्डची नेमणूक करण्यात आली. सर्व आगामी बोर्ड OTW सदस्य निवडून घेतात. समितीचे आयोजन करणे, अंतिम निर्णय घेणे, वित्तीय रेकॉर्ड ठेवणे, अनुपालनाचे पालन करणे बोर्डची जबाबदारी आहे.

बोर्डच्या सदस्यांना तीन वर्षांची सेवा देण्यास सांगितले जाते. प्रत्येक वर्षाचा बोर्ड एक-तृतीयांश निवडला जातो. बोर्डला चांगल्या स्थितीतील सदस्यांमधून निवडून देण्यात येते ज्यांनी कमिटीवर कमीत कमी एक वर्ष सेवा केले आहे. OTWमधील प्रत्येक सदस्याला निवडणुकीत एक मत मिळते, ते किती योगदान देतात याची पर्वा न करता. आपल्याला बोर्डात भाग घ्याइची इच्छा असल्यास, कृपया निवडणूक कर्मचारींशी संपर्क साधा. आमच्या निवडणूक प्रक्रियेबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया OTW निवडणूक वेबसाइट येथे भेट द्या.

Comments are closed.