मी TWC ला कसे सादर करू ? मी शैक्षणिक नसलो तरीदेखील मी सहयोग देऊ शकतो का ?

तपशीलवार ऑनलाईन सबमिशन मार्गदर्शक तत्त्वे येथे उपलब्ध आहेतTransformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) वेबसाइट.

जोपर्यंत TWCचेफोकस आणि व्याप्ती यांचे अनुपालन करते तोपर्यंत आम्ही प्रत्येकाकडून सबमिशनचे स्वागत करतो.

Comments are closed.