OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ओनलाईन देणग्यां मार्फत, किंवा आमच्या पोस्ट ऑफिस बॉक्समध्ये मेल करून चेकद्वारे जगभरातून देणग्या स्वीकारण्यास सक्षम आहे. कृपया तपशिलांसाठी OTW ला समर्थन द्या हे पहा.
आमचे देयक प्रोसेसर OTWला क्रेडिट कार्ड किंवा बँक खाते क्रमांक उघड करणार नाही. मेलद्वारे मिळालेल्या वैयक्तिक धनादेशांवर खात्याची माहिती अपरिहार्यपणे असेलच, परंतु ती माहिती जतन करून ठेवली जाणार नाही.