मी AO3 कडे स्वतःचे चालत असलेले संग्रह आयात करू इच्छितो. मला काय करावं लागेल ?

आयात करणारे उपकरण मिळवण्यासाठी Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) समितीशी संपर्क साधा.
कृपया आपल्या विशेष गरजा आम्हाला प्रारंभपासून कळवा – उदाहरणार्थ, जर आपण आपली जुन्या डोमेनची देखरेख करणे आमच्यावर सोपवू इच्छित असाल, किंवा जर तुमच्या संग्रहात मल्टीमीडिया सामग्री असेल तर.

Comments are closed.