मला फॅनलोर वरील एका पृष्ठामध्ये बदल करावयाचा आहे, पण मला कसे करू ते माहित नाही. कृपया मदत करा.

आम्ही नेहमीच नवीन संपादकांचे फॅनलोर मध्ये स्वागत करण्यास उत्सुक असतो, व आमच्याकडे आपली सुरुवात करून देण्यासाठी खूप संसाधने आहेत. ह्या पासून सुरुवात करा फॅनलोर मध्ये शोधासाठी आमच्या टिपा आणि मूलभूत संपादकीय शिकवणी, व नंतर आपण हे शोधलेले असल्याची खात्री करा आमची अधिक तपशीलवार माहिती पृष्ठ.आपण याचा सुद्धा अधिक परिचय करून घ्या- आमची धोरणे.

आपण संपादन करण्यास सुरुवात केलीत कि, फॅनलोर बदल चीटशीट हे एक अमूल्य संसाधन आहे – त्याच बरोबर हि टेम्प्लेट्स ची यादी जी विकी बरोबर बहुतकरून वापरली जातात. जर आपल्याला अधिक मदतीची आवश्यकता असेल, तर आपण नेहमीच संपादकीय मदतीसाठी आमच्या गार्डनर्स ना संपर्क करू शकता. लहान आणि/किंवा प्रास्ताविक पृष्ठ नेहमीच स्वागतार्ह असतात!

Comments are closed.