फॅनलोर काय आहे?

फॅनलोर एक विकी आहे — एक बहु-लेखक वेबसाइट — जिथे कोणताही रसिक योगदान करू शकतो. इतिहास आणि आमच्या रसिक समुदायाच्या वर्तमान स्थिती दोन्ही रेकॉर्ड करणे आमचे ध्येय आहे — रसिक कार्य, रसिक उपक्रम, रसिक परिभाषा, वैयक्तिक रसिक आणि फॅनिश-संबंधित कार्यक्रम. अधिक माहितीसाठी, फॅनलोर संबंधी पृष्ठ आणि फॅनलोर वाविप्र पहा.

Comments are closed.