OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) अनुवादक दोन स्तरांमध्ये कार्य करतात : भाषांतर कर्मचारी आणि भाषा गट . कर्मचारी अन्य भाषांतर समित्यांसह भाषांतर कार्ये समन्वय साधतो आणि सहकार्य करतात. भाषा-गटांचे सदस्यत्व नेहमीच बदलत असते (कमीतकमी एक अनुवादक आणि एक बीटा वाचक) आणि त्यांमध्ये जन्मभाषा बोलणारे किंवा इंग्रजी वगळता इतर भाषेत अस्खलित आहेत.
या संकेतस्थळांशिवाय, भाषांतरकार इतर OTW (ओटीडब्लू) प्रकल्पांनाही मदत करतात, जसे की Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसाठी प्रवेशयोग्य.