काही मजकूर मी निवडलेल्या भाषेत उपलब्ध नसून फक्त इंग्रजी मध्ये का उपलब्ध आहेत?

हे संकेतस्थळ स्वयंसेवक त्यांच्या विरंगुळ्याचे वेळात अनुवादित करतात. संबंध संकेतस्थळाचा अनुवाद झाला नसला तरी महत्वाच्या मजकुर, तुमच्या जन्म-भाषेत लावकारातलावकार उपलब्ध हवाला असा आम्ही ठरवले आहे . सर्व साहित्य अनुवादित होईल याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतोय पण या कार्यास वेळ लागेल.

Comments are closed.