Posts in Uncategorized @mr

एप्रिल २०२२ सदस्यता मोहीमः आता पत्ते आपल्या हातात आहेत.

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) हे रसिकांनी, आकारले, घडविले आणि रचले. आम्हाला स्वयंसेवक श्रमिकांचा पाठिंबा आहे जे आमचे कर्मचारी आहेत आणि त्याचबरोबर आमच्या सदस्यांच्या उदारपणाचे पाठबळ सुद्धा आमच्या जवळ आहे. येत्या एप्रिल मध्ये, जेव्हा आम्ही आमची द्वैवार्षिक सदस्यता मोहीम प्रारंभ करत आहोत त्याआधी आम्हाला परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळाच्या सदस्यतेचे फायदे स्पष्ट करावेसे वाटतात, जे अश्या लोकांना उपलब्ध आहेत जे US$१० किंवा जास्त देणगी देतात; व त्याच बरोबर आमच्या देणगीदारांची प्रशंसा इतर कोणत्या पद्धतीने आम्ही करतो ह्याचे सुद्धा वर्णन करायचे आहे. आम्ही हे जाणतो की आम्हाला भेट देणारे अनेक जण येत्या मोहीमेमध्ये देणगी देऊ शकणार नाहीत; व आमच्या समुदायाचा प्रत्येक सदस्य मग त्यांचे योगदान आर्थिक असो वा त्यांच्या… Read more

एप्रिल २०२१ ड्राईव्ह: आपल्या समर्थनासाठी धन्यवाद

OTW(परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळी) साठी असलेली एप्रिल सदस्यता ड्राईव्ह समाप्त झाली आहे, त्यामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे आम्ही आभारी आहोत. आम्ही अचंबित व कृतज्ञ आहोत कि ड्राईव्ह च्या दरम्यान, आम्ही आमच्या US$५०,००० ध्येयाला मागे टाकून ८४ देशांमधील ९,११० देणगीदारांकडून US$२६४,९१८.८५ जमा केले. आम्ही आमची सदस्यताही १६,८४२ एवढी वाढवली. आपण सर्वजण अफाट आहात: धन्यवाद!

आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद !

चांगली बातमी मिळालं : आम्ही सफल झाले ! एप्रिल सदस्यता ड्राइव्ह संपले आहे आणि एकत्रितपणे आम्ही आमच्या US$ 130,000 च्या निधी उभारण्याचे उद्दिष्ट ओलांडले आहे. प्रत्यक्षात, 86 देशांमधील 9,966 दात्यांनी आम्हाला US$ 245,655 च्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यास मदत केली आहे. हे आमचे सर्वात यशस्वी सदस्यता ड्राइव्ह आहे आणि आम्ही आपल्या सर्व समर्थनाबद्दल चकित आणि कृतज्ञ आहोत, धन्यवाद! OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) आणि त्याच्या सर्व प्रकल्पांना समर्थन देण्यासाठी ही निधी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील – फॅनलोर, Legal Advocacy (कायदेविषयक मदत), Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), Transformative Works and Cultures – TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती), and Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) – जे आम्हाला रसिककृती… Read more

आपले समर्थन AO3ला मदत करते

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह),नुकतेच २०१९ च्या ह्यूगो अवॉर्ड फाइनलिस्ट म्हणून घोषित केले झाले, हे OTWचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आमच्याकडे ३१,ooo पेक्षा जास्त रसिकगण, ४.५ दशलक्ष रसिककृती , १.८ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आणि अनगिनत अतिथी आहे, म्हणून आम्हाला काळजी घेण्यासाठी बरेच काही आहे. आपल्या देणगीच्या मदतीमुळे, AO3ला सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो. मागच्या सहा महिन्यांत, AO3मध्ये वापरकर्त्याचे अनुभव आणि मागे-दृश्यावरील कार्यप्रणाली सुधारण्यासाठी अनेक अद्यतने झाले आहेत.

OTW वित्त: २०१९ बजेट

२०१८ हे OTWच्या (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) वित्त संघासाठी एक व्यस्त आणि उत्पादनशील वर्ष होते. बिले भरली आहेत, रेकॉर्ड ठेवणे अचूक असते आणि मानक खातेबद्ध प्रक्रिया पूर्ण केली जातात, याची खात्री करण्यासाठी आम्ही पार्श्वभूमीत कार्य करणे सुरू ठेवतो. २०१८ च्या आर्थिक वक्तव्यासाठी आणि लेखापरीक्षणांची तयारी सुरू आहे! आणि आता आम्ही २०१९ साठी बजेट सादर करतो (अधिक तपशीलवार माहितीसाठी बजेट स्प्रेडशीट पहा):