Posts in Event

ऑक्टोबर २०२३ सदस्यता मोहीम: नवीन सदस्यांचे स्वागत!

आपली ऑक्टोबर सदस्यता मोहीम आता समाप्त झाली आहे आणि आम्हाला हे जाहीर करण्यात आनंद होत आहे की आपल्याला ६,११३ सदस्य मिळाले आहेत. ७४ देशातून एकूण US$१,९२,७४३.११ वर्गणी मिळाली आहे. सदस्यता मोहीम आता जरी संपली असेल तरी आपण वर्षातून कधीही सदस्य होऊ शकता. आणि ३० जून, २०२४ रोजी २३:५९ जाप्रवेप्र च्या आधी जर सदस्य झालात, तर आपल्याला आमच्या वार्षिक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) संचालक मंडळाच्या निवडणूकीत पुढच्या वर्षी ऑगस्ट मधे मत देता येईल. जशी आमची अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती आतासुद्धा आपल्या धन्यवाद भेट पाठवण्याच्या कामात व्यस्त आहे तसेच आम्हाला सांगायचे आहे की आपली इतके वर्षांची मदत अतिशय महत्त्वाची होती, ती आर्थिक, स्वयंसेवा किंव्हा आम्हाला प्रोत्साहन देण्याच्या… Read more

ऑक्टोबर २०२३ सदस्यता मोहीम: सदस्यत्वाचा अर्थ

जेव्हा जुलैमध्ये DDoS हल्ल्यांमुळे Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह), फॅनलोर आणि आमचा देणगी फॉर्म बंद पडले होते, अनेक रसिकांनी पुढील महिन्यांत देणगी देऊन प्रतिसाद दिला. आपली उदारता आणि या समर्थनाच्या देखाव्यासह हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची आपली इच्छा या दोन्हीचे आम्ही खूप कौतुक करतो. आम्हाला २०२२ च्या जुलै आणि ऑगस्टच्या तुलनेत २०२३ च्या जुलै आणि ऑगस्टमधे मिळालेल्या देणग्यांमध्ये ३५% वाढ झाली आहे. म्हणूनच, आमच्या नेहमीच्या ऑक्टोबरच्या सदस्यता मोहिमेदरम्यान, आम्ही आपल्याला OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) – इतर प्रकल्पांसह AO3 आणि फॅनलोर यांच्यामागील ना नफा संस्था, – चे सदस्य होऊन आपला सहभाग चालू ठेवायला प्रोत्साहित करू इच्छितो. म्हणूनच AO3 वरील आमचा मोहीम देणगी बॅनर जमा… Read more

एप्रिल २०२३ सदस्यता मोहीम: आपल्या आधारासाठी धन्यवाद

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) ची एप्रिल मधील सदस्यता मोहीम आता संपली आहे, आणि आम्हाला हे सांगायला खूप आनंद होत आहे कि हि मोहीम US$२५२,३४३.९८ उभारून संपत आहे, आमच्या US$५०,०००.०० ह्या ध्येयापेक्षा खूप जास्त. ह्या देणग्या ७,८५२ लोकांकडून आल्या आहेत जे ७१ देशात राहतात: ह्या प्रत्येकाला धन्यवाद, आणि त्यांना सुद्धा ज्यांनी ह्या मोहिमेबद्दल पोस्ट आणि शेयर केले! आम्हाला खास करून ह्याचा आनंद आहि कि ६,४५० इतक्या देणगीदारांनी OTW ची सदस्यता घेण्याचा किंवा नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. OTW च्या वापरकर्त्यांशिवाय आणि सदस्यांशिवाय हि संस्था अस्तित्वातच नसती, आणि आमच्यासाठी आपला चालू आधार हा आमचा अभिमान आणि आनंद आहे! आम्हाला ह्याचा खूप आनंद आहे कि रसिककृतींच्या आणि रसिक संस्कृतींच्या… Read more

एप्रिल २०२३ सदस्यता मोहीम: रसिक एकत्र राहतात!

पुन्हा वर्षाची ती वेळ आली आहे – द्विवार्षिक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) सदस्यता मोहीमची वेळ! २००७ मध्ये स्थापन झाल्यापासून, OTW तुमच्यासारख्या रसिकांच्या समर्थनावर अवलंबून आहे. हे समर्थन स्वयंसेवक तास तसेच आमच्या देणगीदारांच्या आणि आमच्या सदस्यांच्या अविश्वसनीय उदारतेच्या रूपात येते. तुमच्या देणग्यांनी आमच्या कामात या वर्षी कसे योगदान दिले आहे याबद्दल अधिक जाणण्या साठीआमचे अर्थसंकल्प नोंद बघा आणि, आपण सक्षम असल्यास,आज देणगी करण्यासाठी क्लिक करा. या वर्षी देणगीदारांचे आभार मानणाऱ्या भेटवस्तूंचा एक चांगला नवीन स्लेट मिळाल्याने आम्ही उत्साहित आहोत ज्याच्यात OTW प्रकल्प लोगो दाखवणारे ट्रॅव्हल टम्बलर आणि Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) कार्य चिन्हे असलेले स्टिकर संच जेणेकरून तुम्ही तुमचे मित्र, पाळीव… Read more

ऑक्टोबर २०२२ सदस्यत्व मोहीम: तुमच्या समर्थनाबद्दल धन्यवाद

आमची ऑक्टोबर सदस्यत्व मोहीम संपली आहे, आणि आम्ही तुमच्या उदारतेबद्दल अधिक कृतज्ञ होऊ शकत नाही. आम्हाला जाहीर करण्यात आनंद होत आहे की ७८ देशांमधील ७,६८३ देणगीदारांचे धन्यवाद, आम्ही एकूण US$२,७६,४६७.६९ जमा केले आहेत! तुमच्यापैकी ६,१४७ लोकांनी तुमच्या देणगीसह तुमचे OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) सदस्यत्व सुरू करणे किंवा नूतनीकरण करणे निवडले याचा आम्हाला विशेष आनंद झाला. सदस्यत्व मोहीम आत्तासाठी संपली असली तरी, आम्ही वर्षभर देणग्या स्वीकारतो. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही वेळी मतदानाचे सदस्य बनू शकता—तुम्हाला ऑगस्टमध्ये आमच्या वार्षिक OTW संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र होण्यासाठी फक्त ३० जून २३:५९ UTC पर्यंत सामील व्हावे लागेल. आमची अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती तुमच्‍या देणगी भेटी पाठवण्‍यासाठी कठोर परिश्रम करत… Read more