Posts by Rhine

ऍनिमेटर्स इन्क., जी अनिता ब्लेक पद्दु ची साईट म्हणून ही ओळखली जाते, ती AO3 वर आयात होत आहे

ऍनिमेटर्स इन्क., एक अनिता ब्लेक: व्हॅम्पायर हंटर रसिककथा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर आयात केला जात आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभुमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ऍनिमेटर्स इन्क. वर कार्य असलेल्या निर्मात्यांसाठी याचा अर्थ काय आपल्याला अजूनही शंका असतील तर काय करावे पार्श्वभुमीबद्दल स्पष्टीकरण ऍनिमेटर्स इन्क. / अनिता ब्लेक पुद्दु ची साईट ही अनिता ब्लेक वरील इटलीचा सर्वात मोठा समुदाय होता जो २००७ साली पुद्दु ने चालू केला होता. जुनी वेबसाईट बंद होऊन आता काही वर्ष (२०१५ पासून) उलटली आहेत, आणि “जर आपल्या रसिककथा अजूनही नेट वर असतील तर किती छान होईल?” असे खुप झाल्यामुळे, व्यवस्थापकांनी त्यांच्या कार्यांसाठी नवीन घर शोधायचे ठरविले,… Read more

एकोझ फ्रॉम द वेस्ट चे AO3 मध्ये स्थलांतरण होत आहे

एकोझ फ्रॉम द वेस्ट, एक साय्युकी रसिककथा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहोत. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य एकोझ फ्रॉम द वेस्ट मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आणि आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे

हॅरी पॅाटर फॅनफिक संग्रह AO3 मध्ये सामिल होत आहे

हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रह, एक हॅरी पॅाटर रसिककथा संग्रह जो चॅड (कॅझबॅंडिट) चालवतो, तो Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वर आयात होत आहे. या पोस्ट मध्येः थोडे पार्श्वभूमी स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांचे कार्य हॅरी पॅाटर रसिक-कथा संग्रहामध्ये आहे त्यांच्यासाठी हे होण्याचा काय परिणाम असेल आणि आपल्याला अजूनही शंका असतील तर आपण काय करावे