Posts by Rebecca S

कचरा संरक्षण उपाय

२१ एप्रिल २०२४ रोजी अपमानास्पद कचरा टिप्पण्यांमुळे, आम्ही Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) मधील सर्व अतिथी टिप्पण्या तात्पुरत्या अक्षम केल्या आहेत. आम्ही आता अतिथी टिप्पण्या देण्याची क्षमता पुन्हा-सक्षम केली आहे, परंतु तुम्ही खात्यात लॉग्ड इन नसताना टिप्पणी दील्यास, तुम्हाला एक पडताळणी पृष्ठ आढळू शकतो, जे तुम्ही बॉट आहात की नाही हे तपासेल. आम्ही कचरा कमी करण्यात मदत करण्यासाठी इतर मार्गांवर देखील काम करत आहोत, ज्यात लवकरच आणल्या जाणाऱ्या कृती प्रकाशन फॉर्मवरील मूलभूत टिप्पणी सेटिंग्समध्ये एक छोटासा बदल समाविष्ट आहे. तुम्हाला प्राप्त झालेल्या कचऱ्याबद्दल काय करावे जर तुम्हाला थोडेसेच कचरा टिप्पण्या मिळाल्या असतील, तर तुम्ही त्या टिप्पणीच्या तळाशी उजवीकडे असलेलं “Spam” (कचरा)… Read more

आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस २०२४ लवकरच येत आहे!

वेळ किती पटकन जातो! आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) मध्ये आंतरराष्ट्रीय रसिककृती दिनाचा दहावा वर्धापनदिन सुद्धा साजरा करतोय. दर वर्षी फेब्रुवारी १५ ला, ज्या दिवशी, दहा वर्षांपूर्वी, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) ने आपली दशलक्षावि रसिककृती साजरी केली, त्यादिवशी रसिकगत एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस आणि रसिककृतींचे विविध प्रकार– कथा, कला, चित्रफीत, मासिके, मेटा, आणि अजून बरेच–आणि त्यांचे जगभरातील रसिक समुदायांमधील महत्व साजरा करतात. आम्हाला आपला रसिकगटांमधील अनुभव ऐकायला खूप आवडेल–रसिक म्हणून, निर्माते म्हणून, समुदायाचा एक हिस्सा म्हणून. ह्या आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवस थिम आहे १०: आपल्यासाठी रसिकगटाबद्दलच्या दहा सगळ्यात महत्वाच्या गोष्टी सांगा, रसिकगटामध्ये घालवलेल्या मागच्या दहा वर्षातले हायलाईट सांगा, किंवा, आपल्याला… Read more