Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह),नुकतेच २०१९ च्या ह्यूगो अवॉर्ड फाइनलिस्ट म्हणून घोषित केले झाले, हे OTWचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आमच्याकडे ३१,ooo पेक्षा जास्त रसिकगण, ४.५ दशलक्ष रसिककृती , १.८ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आणि अनगिनत अतिथी आहे, म्हणून आम्हाला काळजी घेण्यासाठी बरेच काही आहे. आपल्या देणगीच्या मदतीमुळे, AO3ला सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो.
मागच्या सहा महिन्यांत, AO3मध्ये वापरकर्त्याचे अनुभव आणि मागे-दृश्यावरील कार्यप्रणाली सुधारण्यासाठी अनेक अद्यतने झाले आहेत. Read More