अलगावात समुदायाचा शोध

परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ ही ना-नफा संस्था आहे जिथे जगभरातील स्वयंसेवक काम करतात. आम्ही जे पैसे मिळवतो ते सर्व आमच्या प्रकल्पांवर खर्च होतात. पण आम्ही एकटे हे करू शकत नाही. म्हणूनच, दर वर्षीच्या एप्रिल प्रमाणे, आम्ही आज आमची द्वैवार्षीक सदस्यता ड्राइव्ह सुरू करत आहोत व आमच्या वापरकर्त्यांना हे आवाहन करीत आहोत- आमच्या कामाला सहाय्य म्हणून देणगी द्या. Read More

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)  सदस्यता ड्राइव्ह, १०-१९ ऑक्टोबर, २०१९

आपल्या समर्थनाबद्दल धन्यवाद !

व्वा! OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ची ऑक्टोबरमध्ये निधी उभारणीची मोहीम संपली, आणि आश्चर्यकारकपणे यशस्वी झाली! आम्ही आमच्या US$१३०,००० च्या उद्दीष्टापूर्वी उडलो, ८० पेक्षा जास्त देशांमधील, ८५५० पेक्षा जास्त लोकांनी, US$१४७,००० पेक्षा अधिक देणगी दिली.आम्ही आपल्या उदारतेमुळे खरोखर नम्र आहोत — धन्यवाद! Read More

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)  सदस्यता ड्राइव्ह, १०-१९ ऑक्टोबर, २०१९

OTW: चाहत्यांद्वारे, चाहत्यांसाठी, सर्वांसाठी खुला

आमचा विश्वास आहे की निर्मिती समाजात चांगली वाढते
आणि हे विशेषतः सेन्सॉरशिपशिवाय, सर्वांसाठी उघडे आणि अदृश्य होण्याच्या धोक्याशिवाय रिक्त स्थान असणे आवश्यक आहे. अशा जगात जेथे फॅन लेबरचे बरेचदा शोषण केले जाते, सेन्सॉरशिप अनिवार्य केले जाते आणि माहिती प्रवाहात राहते, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) असे स्थान तयार करण्याचे उद्दीष्ट ठेवते जिथे तयार करणे, विश्लेषण करणे आणि जतन करणे या सर्वांचे स्वागत आहे. आणि ते करण्यासाठी आम्ही तुमच्या देणग्यांवर अवलंबून आहोत. Read More