Posts by lee e

द वीर/मॅकके रसिककथा संग्रह AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

वीर/मॅकके रसिककथा संग्रह एक स्टारगेट अटलांटिस रसिककथा संग्रह, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या वीर/मॅकके रसिककथा संग्रह मध्ये होती त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण वीर/मॅकके रसिककथा संग्रह एक स्टारगेट अटलांटिस रसिककथा संग्रह होता जो पर्पलयिन ह्यांनी स्थापित केला होता आणि ११नाइन७३ च्या साहाय्याने चालवला जात होता. २०१४ पर्यंत, हा संग्रह www.mcweir.com वर होस्ट केला जात होता, जेव्हा संस्थापकांना राखता आला नाही आणि ती साईट बंद झाली. वीर/मॅकके रसिककथा संग्रहामधल्या रसिककथा जातं करण्यासाठी आणि त्या रसिकगटाला उपलब्ध करून देण्यासाठी… Read more

समर्थन आणि धोरण आणि गैरवर्तन जबाबदाऱ्यांमध्ये आणखी बदल

आम्ही आमच्या समिती-संवाद आणि नियम आणि तक्रारनिवारण समित्यांच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे संतुलित करण्यावर काम करत असल्याने, आम्ही आणखी दोन प्रकारचे मुद्दे नियम आणि तक्रारनिवारण वरून समिती-संवादच्या आदेशाकडे हलवत आहोत: रसिकवारसदार अमच्या दिल्लेल्या हा एक पर्याय आहे की तुमचा मृत्यू झाल्यास किंवा अक्षम झाल्यास, तुमचा नियुक्त केलेल्या व्यक्तीस, तुमचे खाते व्यवस्थापित करण्यास अनुमती देतो. रसिकवारसदार प्रोग्रामबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही ह्या विषयावर आमचे नियम आणि ध्येयधोरणे वाविप्र वाचू शकता. कृपया लक्षात घ्या की तुमच्याकडे सध्या प्रक्रियेत असलेल्या रसिकवारसदार विनंती असल्यास, आमची धोरण आणि गैरवर्तन कार्यसंघ त्यांना आधीच प्राप्त झालेली विनंती पूर्ण करेल. पुढे जाऊन, तुम्हाला रसिकवारसदार सेट करायचा असल्यास, किंवा सध्या असलेल्या एखादे बदलणे किंवा सक्रिय… Read more

स्लॅशनॉट AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

स्लॅशनॉट, एक समलिंगी जोडी आणि रसिककला वर भर देणारा स्लिपनॉट (बॅनड) लाईव्हजर्नल समाज, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य या स्लॅशनॉट मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे

ड्रॅगनफेथ AO3 मध्ये स्थलांतरण करीत आहे

ड्रॅगनफेथ, एक यु-गी-ओह! रसिककथा संग्रह Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) मध्ये स्थलांतरण करीत आहे. या पोस्ट मध्ये: पार्श्वभूमीबद्दल थोडे स्पष्टीकरण ज्या निर्मात्यांची कार्य ड्रॅगनफेथ मध्ये आहेत त्यांच्या दृष्टीने याचा अर्थ काय आपल्याला अजूनही प्रश्न असतील तर आपण काय करावे पार्श्वभूमीसंदर्भात स्पष्टीकरण ड्रॅगनफेथ संग्रह यु-गी-ओह! मधील अझू माझाकी/सेतो काईबा च्या युगुलाला समर्पित एक संग्रह आहे. आणखी काही वाचनबद्धतेनमुळे आणि चालू सॉफ्टवेयर समस्यांमुळे व्यवस्थापक हि साईट चालू नाही ठेऊ शकत आहे, आणि ड्रॅगनफेथ वरच्या गोष्टी भविष्यासाठी जतन करण्यासाठी तिने ड्रॅगनफेथ ला AO3 वर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलाय. Open Doors (रसिक-मुक्तद्वार) च्या Online Archive Rescue Project (ऑनलाईन संग्रह बचाव प्रकल्पाचा) उद्देश संग्रहाच्या व्यवस्थापकांना रसिक-कार्य… Read more

OTW अर्थसमिती: २०२२ अर्थसंकल्प अद्यतन

वर्षभर, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिल भरणे, कर भरणे, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे या सगळ्याची खबरदारी घेतली. OTW ची आर्थिक क्रियाकलाप अधिक चांगल्या प्रकारे परावर्तित करण्यासाठी संघाने खात्यांच्या लेखांकन रचनाध्येही सुधारणा केली. सध्या, २०२१ च्या आर्थिक विधानांच्या लेखापरीक्षा ची तयारी चालू आहे! टीम २०२२ च्या अर्थसंकल्प अद्यतनवर परिश्रमपूर्वक काम करत आहे व अभिमानाने तुमच्या समोर मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२२ आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश): २०२२ खर्च Archive of Our Own – AO3 (आमचा स्वत:चा संग्रह) एकूण US$३,७६,१८६.४४ पैकी या वर्षी ३१ जुलै, २०२२ पर्यंत, US$२,९०,६८८.२५ खर्च केले गेले आहेत. OTW च्या सर्व खर्चापैकी, ६६.८% AO3 च्या देखभाली… Read more