Posts by Ioana

एप्रिल २०२३ सदस्यता मोहीम: रसिक एकत्र राहतात!

पुन्हा वर्षाची ती वेळ आली आहे – द्विवार्षिक OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) सदस्यता मोहीमची वेळ! २००७ मध्ये स्थापन झाल्यापासून, OTW तुमच्यासारख्या रसिकांच्या समर्थनावर अवलंबून आहे. हे समर्थन स्वयंसेवक तास तसेच आमच्या देणगीदारांच्या आणि आमच्या सदस्यांच्या अविश्वसनीय उदारतेच्या रूपात येते. तुमच्या देणग्यांनी आमच्या कामात या वर्षी कसे योगदान दिले आहे याबद्दल अधिक जाणण्या साठीआमचे अर्थसंकल्प नोंद बघा आणि, आपण सक्षम असल्यास,आज देणगी करण्यासाठी क्लिक करा. या वर्षी देणगीदारांचे आभार मानणाऱ्या भेटवस्तूंचा एक चांगला नवीन स्लेट मिळाल्याने आम्ही उत्साहित आहोत ज्याच्यात OTW प्रकल्प लोगो दाखवणारे ट्रॅव्हल टम्बलर आणि Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) कार्य चिन्हे असलेले स्टिकर संच जेणेकरून तुम्ही तुमचे मित्र, पाळीव… Read more

अभिप्राय उत्सव २०२०

२०२० चे आंतरराष्ट्रीय रसिककृती दिवसचा अभिप्राय उत्सवमध्ये आपले स्वागत आहे! आपण आम्हाला येथे OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ला भेट देत असाल तर आपण, आमच्यासारख्या, रसिककृती आवडतात असे म्हणणे सुरक्षित आहे. आपल्या काही आवडत्या रसिककृती साजरी करण्याची ही संधी आहे. काय करू शकते ते येथे आहे:

आमच्या ३-वर्षांच्या सामरिक योजनेचा अंत साजरा करा!

जानेवारी २०१७ मध्ये, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ने आपली पहिली रणनीतिक योजना सुरू केली. सामरिक योजनेचा उद्देश संस्थेच्या संपूर्ण दिशानिर्देशांचे मार्गदर्शन करणे आहे: आम्हाला काय प्राप्त करायचे आहे आणि आम्हाला त्याचा पाठपुरावा कसा करायचा हे परिभाषित करणे. एक धोरणात्मक योजना म्हणजे नफ्यासाठी आणि नफ्यासाठीच्या व्यवसायाचे मुख्य सारांश आणि ओटीडब्ल्यूसाठी हे विशेषतः महत्वाचे होते कारण आम्ही बर्‍याच हालचाली करणारे भाग आणि ह्युगो पुरस्कारप्राप्त प्रकल्प असलेल्या वाढत्या संस्थेत लहान स्टार्ट-अप म्हणून स्थानांतरित झालो होतो. आम्ही आता ती तीन पूर्ण वर्षे केली आहेत, आणि ही सामरिक योजना यशस्वी करण्यासाठी आम्ही खरोखर प्रयत्न करीत आहोत. जस आम्ही ही योजना बंद करून भविष्याकडे वाट पाहत आहोत, आम्ही या रणनीतिक योजनेने ओटीडब्ल्यूला… Read more

नवीन ह्यूगो-थीम असलेली देणगी धन्यवाद-भेटवस्तू

आपणास माहित आहे की जेव्हा आपण OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ला देणगी देता तेव्हा आपण धन्यवाद-भेट घेणे निवडू शकता? आमच्याकडे बर्‍याच निवडी आहेत—कीचेनपासून मग आणि नोटबुकपर्यंत—आणि या ड्राइव्हसाठी काही नवीन वस्तूंचा समावेश आहे! येथे आमच्या काही नवीन आणि जुन्या आवडी आहेत.