OTW अर्थसमिती: २०२० अर्थसंकल्प

संपूर्ण २०१९ दरम्यान, OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) अर्थ समितीने दृष्टीआड काम करून, मंडळाची बिले भरणा, कर भरणा, मानक अर्थलेखा प्रक्रिया पूर्ण करणे यासर्वाची खबरदारी घेतली. सध्या, २०१९ च्या आर्थिक विधानांची तयारी व ऑडिट चालू आहे!

दरम्यान ही टीम २०२० च्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा परिश्रमपूर्वक कार्यरत होती, व आम्ही अभिमानाने तुमच्या समोर या वर्षाचा अर्थसंकल्प मांडू इच्छितो (अजून तपशीलवार माहिती साठी २०२० आर्थिक स्प्रेडशीट प्रवेश): Read More

आम्ही #IFD2020 साठी काय करतो?

सहाव्या वार्षिक आंतरराष्ट्रीय रसिककृती दिन (IFD) १५ फेब्रुवारी २०२० रोजी होईल आणि OTW(परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ने काही उत्साही नवीन कार्यक्रम तसेच काही जुन्या आवडीनिमित्त या प्रसंगी चिन्हांकित करण्यासाठी नियोजित अनेक उपक्रम आखले आहेत.आपण जे कोण आहात आणि जिथेही आपण लॉग इन करीत आहात तेथे OTW आपल्याला आपल्यासह IFD साजरा करण्यासाठी आमंत्रित करतो!

१५ फेब्रुवारीपर्यंतच्या दिवसात मेनूमध्ये आमच्याकडे काय आहे ते वाचण्यासाठी खाली तपशीलांची तपासणी करा. Read More

OTW वित्त: २०१९ बजेट अद्यतन

वर्षाच्या सुरूवातीस, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) ने त्याचे २०१९ बजेट प्रकाशित केले . वर्षाचा शेवट जवळ येत असताना, आम्ही उर्वरित वर्षासाठी आमच्या आर्थिक क्रियाकलाप आणि, आमच्या योजना कशा बदलल्या किंवा पुढे आल्या आहेत, याबद्दल एक अद्यतनित करू इच्छितो.

आमची अर्थसमिती OTWच्या आर्थिक क्रियाकलापांचा मागोवा घेते, आर्थिक विधान आणि अहवाल तयार करते आणि लेखाच्या मानकांचे आणि नियमांचे पालन सुनिश्चित करते. आम्ही आमच्या प्रक्रियेत सुधारणा आणि दस्तऐवजीकरण करण्याचे काम केले आहे, OTWला त्याचे आर्थिक भवितव्य आखण्यास मदत केली आहे आणि आमच्या २०१८ च्या आर्थिक स्टेटमेन्टचे वार्षिक लेखापरीक्षण संपवण्याच्या जवळ आहोत. Read More