सदस्यत्व मोहीम: तुमचा आधार महत्वाचा आहे.

OTW (परिवर्तनात्मक रसिकमंडळी) मध्ये काही महिन्यात खूप काही गोष्टी घडल्या आहेत. इथे तुम्ही OTWमध्ये घडलेल्या काही रोमांचक आणि नवीन गोष्टी बघू शकता: तुमच्या आधारासाठी धन्यवाद.

आमची तांत्रिक व्यवस्था समिती या सत्रात खूप काम करत आहे! Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वरचे रसिककृत्या वाढत आहे नि त्यावरचे वापरकर्ते आणि पाहुणे देखील वाढत आहेत. आम्हाला हे सर्व रसिककृत्य जपून ठेवायला जास्त जागा लागणार आहे व तुम्हा सर्वांची सेवा करायला जास्त बँडविड्थची गरज आहे. आम्हाला जलद संगणकांची गरज आहे ज्याच्यांनी आम्ही कृत्या लवकर शोधु शकू आणि त्याच वेळी तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरे जलद देऊ शकू. तुमच्या देणग्या तांत्रिक वयवसथा समितीला मशीन विकत घ्यायला व आमच्या प्रकल्पांना तुमच्यासारख्या रसिकांसासाठी चाली ठेवायला मद्दत करतात! (OTWच्या आर्थिक माहिती साठी इथे जा: २०१७च बजेट.)

Expenses by program: Archive of Our Own: 75.7%. Open Doors: 0.5%. Transformative Works and Cultures: 1.5%. Fanlore: 2.7%. Legal Advocacy: 1.2%. Con Outreach: 1.8%. Admin: 8.4%. Fundraising: 8.2%.

बाकीच्या अजून समित्या पण खूप काम करत आहेत! कायदेविषयक समिती अजूनही त्यांच काम करत आहेत: रसिकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन. त्यांनी याचिका संक्षिप्त दाखल केले आहेत आणि नवीन केसेस जायच्यात क्रॉस व्हर्सस फेसबुक याचा समावेश आहे. या दरम्यान AO३नी डिसेंबर मध्ये २ दशलक्ष रसिककृत्या पार पडल्या.

अधिक, Transformative Works and Cultures TWC (परिवर्तनकात्मक कलाकृती आणि संस्कृती) यांनी २३यावा इशू रीलीज केला आहे एक खास इशूहा इशू पूर्णपणे शेरलॉक होम्स फॅनडम्बद्दल आहे आणि अतिथी संपादित आहे: रोबर्टा पिरसन. या इशू मध्ये रसिक कला आणि फॅनडममधल्या लिंग वयाबद्दल लेख आहेत. याच्या मध्ये शेरलॉक-थीम असलेल्या पुस्तकांचा समालोचन देखील असून, खास कव्हर कला सुद्धा आहे. TWC, बाझीच्या OTWच्या प्रकल्पांसारखीच तुमच्या देणग्यांवर चालते ज्याच्यांनी आम्ही हे शैक्षणिक लेख आत्ताच्या व नंतरच्या संशोधनसाठी वापरतो!

तुमची मद्दत हे सर्व सक्षम कररता. तुमचा आधार द्यायला आजच देणगी द्या!!

ह्या बातमी पत्राचा अनुवाद OTWच्या स्वयंसेवकांनी. आम्च्या कामाबद्दल अजून जाणायला transformativeworks.orgच्याअनुवाद पेज वर जा.

Event

Comments are closed.