भाषांतर समिती

आम्ही कोण आहोत?

भाषांतर समिती एक सर्व स्वयंसेवक समिती आहे, ज्या मधील सदस्ये जगाच्या वेगवेगळ्या देशातून आले आहेत. आमची मुख्य जबाबदारी म्हणजे OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या सामग्री व प्रकल्पांबद्दल मराठी मधून माहिती देणे. आम्ही OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी)च्या आदि समिती व स्वयंसेवक दलांना मद्दत करतो आणि इंग्रजी न बोलनाऱ्या रसिकांशी व वापरकर्त्यांशी संवाद साधतो.

ह्या समितीमध्ये दोन उपसमित्या आहेत– अनुवादक व स्टाफ. अनुवादक भाषा संघांमध्ये काम करतात; ते अनुवाद करतात व अनुवाद झालेल्या गोह्स्तीनच पुरावा वाचन करतात. स्टाफ भाषा समितींना समन्वय करतात व औपचारिक गोष्टींची काळजी घेतात जस की डॉकुमेंटस तयार करून ती अपलोड करणे, डेडलाईन ट्रॅक करणे, नवीन अनुवादकांची मुलाखत घेणे व नवीन स्वयंसेवकांना ट्रेन करणे.

आमच्याकडे ४३ भाषांचे संघ आहेत: आफ्रीकान्स, अरबी, बंगाली, ब्राझिलियन पोर्तुगीज, बल्गेरियन, कॅटलान, चीनी, क्रोएशियन, चेक, डॅनिश, डच, युरोपियन पोर्तुगीज , फिलिपिनो, फिनिश, फ्रेंच, जर्मन , ग्रीक, हिब्रू, हिंदी, हंगेरियन , इंडोनेशियन, इटालियन, जपानी, कोरियन, लिथुआनियन, मॅसेडोनियन, मलाय, मराठी, मराठी, नॉर्वेजियन, पोलिश , पीसियन, रोमानियन, रशियन , सर्बियन, स्लोवक, सलोवेनी, स्पॅनिश , स्वीडिश , तुर्की, थाई, व्हिएतनामी, व्हिएतनामी आणि वेल्श. आम्ही नवीन भाषा संघ सुरू करण्यासाठी नेहमीच संध्या शोधत असतो!

आमचे काम

भाषांतर समिती OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) व त्याच्या प्रकालपांसाठी भाषांतर करते ज्याच्यात संस्थेच्या प्रमुख वेबसाइटचाArchive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) वाविप्रचा समावेश होतो. आम्ही OTWच्या प्रकलपांबरोबर सुद्धा काम करतो जस की Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प) घोषणा आयात करते, s, AO3 बातम्या पोस्ट, OTWचे सदस्यत्व मोहीमआणि चित्रफीत उपशीर्षके.

आम्ही नियम आणि तक्रारनिवारण समिती व समिती-संवाद समिती सोबत देखील काम करून त्यांना आलेल्या संदेशांचं व विनान्त्याचं भाषांतर करून त्यांना इंग्रजीमध्ये नसलेल्या टिप्पण्यांना उत्तर देण्यासाठी मद्दत करतो.

मराठी टीम बद्दल

टीम मराठी ५ जुलै २०१५ मध्ये स्थापन झाली व सध्या या टीम मध्ये २ स्वयंसेवक आहे. ही टीम OTWच्या वेबसाइटवर कार्य करतात, AO3 FAQs, आणि समिती-संवाद समिती आणि नियम आणि तक्रारनिवारण समिती बरोबर उत्तर द्यायला AO3 वर काम करते.

आमच्याशी संपर्क साधा

जर तुम्हाला आमच्या भाषांतर समितीबद्दल, आमच्या टीमसबद्दल जाणून घ्यायचा असेल किंवा तुम्हला आमच्याबरोबर स्वयंसेवक म्हणून काम करायच असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा— आम्हाला तुमच्याकडून ऐकायला नेहमीच आवडतं.

आम्ही कुठे आहोत

या जगाच्या नकाश्यावर OTWच्या भाषांतर समितीच केंद्रीकरण दाखवल आहे. (ऑगस्ट २०१९ पर्यंतच) ज्या देशांमध्ये जास्त वापरकर्ते आहेत त्या देशांना गडद रंग दिला अहे. केवळ जे वापरकर्ते या नकाशावार्ती दिसण्यासाठी राजी होत. (फक्त त्यांचाच समावेश इथे आहे.) नकाशावर राष्ट्रीयत्व, अथवा निवासस्थानी स्थ्तीती दाखवली आहे, स्वयंसेवकाच्या म्हणण्यावर.