तुम्ही मद्दत कशी करू शकता:

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) मध्ये आवड दाखवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही अनेक प्रकारांनी OTWला मद्दत करू शकता:

स्वयंसेवक बना!
आमच्या कुठल्यातरी प्रकल्पामध्ये मदत करण्याची इच्छा ? आम्ही वेगवेगळ्या देशातल्या व पार्श्वभूमीच्या स्वयंसेवकांना आमंत्रण करतो.

डोनेशन करा!

OTW एक सदस्य समर्थीत ना-नफा-ना-तोटा तत्त्वाधारित संस्था (US 501(c)(3)) आहे आणि आमच्या सर्व सुविधा मोफत आहेत. पण आम्ही हे तुमच्या मदती शिवाय करू शकत नाही! $१० किंवा त्याच्यापेक्षा जास्त देणगीनी तुम्हाला सदस्यत्व प्राप्त होइल.

निधी उभारा !

कॉमिक कॉन किंवा आदि रसीक भेटीला जात आहात? पार्टी करायला कारण शोधत आहात? आमच्या थर्ड पार्टी मार्गदर्शक सूचना वाचून मज्जेसोबत आमची मद्दत सुद्धा करा!

प्रसार करा!

आमचे फ़्लायर आणि ग्राफिक्स डाउनलोड करा आणि आमच्याबद्दल प्रसार करा!