तुमचा परिणाम वाढवा

मागच्या आठवड्यात ,तुम्ही सकिलात OTW (आमच्या स्वतःचा संग्रह) तुमच्या देणग्या कशा वापरतात. तुम्ही तुमचा परिणाम कसा वाढवय शकतात असह्या प्रकारे वाढवू शकता:

एप्पल, मायक्रोसॉफ्ट आणि गूगल सारख्या कंपन्या तुमच्या धर्मादाय देणग्या जुळवतील जर तुम्ही अमेरिकेमध्ये काम करत असाल. OTW एक ना-नफा, ना-तोटा संघटना आहे ज्याच्यामुळे OTW अनेक कोर्पोरेट प्रोग्रॅमसाठी पात्र आहे. जर तुम्हाला ह्याची माहितीपत करायची असेल तर तुमच्या नियोक्त्या किंवा टॅक्स एडव्हाइझरला विचारा.

तुम्ही कधी आमच्या धन्यवाद भेटींना बघितलं आहे आणि विचार केला आहे, “मला हे घ्यायला आवडेल, पण मला एवढी मोठी देणगी नाही देता नाहीत येणार? तुमच्या साठी चांगली बातमी, आम्ही आवर्ती देणग्या पण घेतो. तुम्ही छोट्या देणग्या प्रत्येक आठवड्यात, महिन्यात, दोन महिन्यात—तुमच्या बजेटमध्ये जे काही बसते ते—आणि ह्या देणग्या तुम्ही आमच्या धन्यवाद भेटीपर्यंत बांधत जाऊ शकता. फक्त आमचा आवर्ती देणग्या पागे वापर, आणि मग आम्हाला सांगा तुम्ही कोणती धन्यवाद भेट मनात ठेवली आहे.

OTW फक्त तुमच्या आदाहरवर चालतं. (तुम्हाला तुमच्या देणग्यांकश्या वापरल्या जातात हे जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही our आमचं २०१७च बजेट इथे बघू शकता.) तुमची प्रत्येक देणगी आमच्यासाठी खूप महत्वात्वाची आहे. कृपया आजच देणगी द्या!

ह्या बातमी पत्राचा अनुवाद OTWच्या स्वयंसेवकांनी. आम्च्या कामाबद्दल अजून जाणायला transformativeworks.orgच्याअनुवाद पेज वर जा.

Event

Comments are closed.