आम्ही कुठे कुठे असतो

OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) स्वतःबद्दल आणि स्वतःच्या प्रकल्पांबद्दल बऱ्याच माध्यमातून बातम्या देते. ही आमच्या चालत्या व अधिकृत साईट्स यादी आहे. जर आपल्याला या यादी वर नसणाऱ्या खात्याबद्दल प्रश्न असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

चलित प्रकाशन

जनसंपर्क समितीचे स्वयंसेवक खालील OTW बातम्या पृष्ठांवर स्वहस्ते प्रकाशन करतात. आपण इथे OTW शी संपर्क साधू शकता:

OTW बातम्या थेट आपल्या ईमेल वर पण पाठवले जाऊ शकतात, त्यासाठी ईमेल द्वारा OTW बातम्या सेवा वापरा. एका ठिकाणी सगळ्या बातम्या वाचायच्या असतील तर आम्ही प्रत्येक पोस्टसाठी पिनबोर्डवर वाचनखूण केली आहे.

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह)

AO3 वरच्या बातम्यांसाठी त्यांचे सोशल मीडिया पृष्ठ बघा. AO3 वापरण्यासाठी मदत हवी असल्यास किंवा प्रतिक्रिया द्यायची असल्यास, कृपया समिती-संवाद समिती यांच्याशी संपर्क साधा.

AO3च्या कोडरशी संपर्क करायला आणि आपण कोडमधे कसे हात देऊशकता याबद्दल माहिती मिळवायला OTW GitHub बघा.

टाचणखूणांबद्दल प्रश्न विचारायला ao3_wranglers Twitter/X किंवा wranglers.archiveofourown.org Bluesky बघा ज्यांना टाचणखूण समिती चालवते.

फॅनलोर

फॅनलोरबद्दल बातम्या हव्या असल्यास त्यांचे सोशल मीडिया पृष्ठ बघा:

अधिक प्रकल्प व समिती खाते

फक्त स्वयंचलित पोस्ट

डिस्कोर्ड सर्वर

व्हिडियो खाते