आमच्याशी संपर्क साधा

  • जर आपण पत्रकार असाल किंवा आपल्याला OTW (परिवर्तनात्मक रसिक-कला मंडळ) कडून अधिकृत वक्तव्य हवे असेल तर Communications (जनसंपर्क समिती) शी संपर्क साधा.
  • जर आपल्याला देणगी किंवा आपल्या सदस्यत्वाबद्दल प्रश्न असतील, तर Development and Membership (अर्थपुरवठा आणि सदस्यता समिती) शी संपर्क साधा.
  • कायदेविषयक, खटले किंवा इतर रसिकगट किंवा रसिकांवर प्रभाव असू शकलेल्या गोष्टींबद्दल प्रश्न असल्यास, Legal Advocacy (कायदेविषयक मदत प्रकल्प) शी संपर्क साधा. हे लक्षात ठेवा की कायदेविषयक मदत प्रकल्प साधारण माहिती देऊ शकते पण वकिली सल्ला नाही.
  • Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) नियम आणि ध्येयधोरणे बद्दल प्रश्न असतील किंवा तक्रारनोंद करायची असेल तर नियम आणि तक्रारनिवारण समितीशी संपर्क साधा.
  • जर AO3 बद्दल मदत किंवा तांत्रिक आधार हवा असेल तर, समिती-संवाद समितीशी संपर्क साधा.
  • या वेबसाईट किंवा संबंधित वेबसाईट वर काहीतरी चालत नसेल तर Systems (तांत्रिक व्यवस्था समिती) शी संपर्क साधा.

जर आपल्याला कोणत्या समितीशी संपर्क करायचा आहे हे ठरवण्यासाठी अजून माहिती हवी असेल तर समिती पृष्ठावर सगळ्या OTW समितींची यादी दिली आहे. जर आपल्याला कोणाशी संपर्क साधावा याची खात्री नसेल, तर जनसंपर्क समितीशी संपर्क साधा आणि ते आपला निरोप योग्य ठिकाणी पोचवतील.



हे प्रपत्र चालत नाहीये का? आपण [email protected] ला ईमेल पाठवून सुध्दा आमच्याशी संपर्क साधू शकता.