आमचे विशवास

आमचे उद्दिष्ट

OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) नानाफा नातोटा तत्त्वावर चालणारी संस्था आहे जी रसिकांनी बनवलआहे. आम्ही रसिकांची आवड जोपासण्यासाठी, रसिककृती व रसिकसंस्कृती जपून ठेवतो . आम्हाला वाटतं की रसिककृती परिवर्तनशील आहे आणि या परिवर्तनशील कलाकृती सच्या आहेत.

OTW प्राथमीकप्रमाणे महिला रसिकांसाठी बनवलेली संस्था आहे. OTW आज पर्यंतच्या रसिकसंस्कृतीचे जपणं करत आहे व आम्ही आमच्या मिशनचा पाठलाग करत आहोत व आम्ही मुख्य प्रवाहात नसलेल्या रसिकगटांच्या संस्कृतीला प्रोत्साहन देतो.

आमची दृष्टी

आम्हाला भविष्यामधे रसिक्कृती कायदेशीर व परिवर्तानात्मक बनवायचे आहेत, आणि ह्याच कृत्या सच्चा व सर्जनशील आहेत याचा स्वीकार वव्हावा असं आम्हाला वाटतं. आम्ही व्यावसायिक शोषण व कायदेसंमत आवाहनांचा अतःस्फूर्तीने व नाविन्यपूर्णपणे संरक्षण करतो. आम्ही आमच्या चाहत्यांना, आमच्या कामाबद्दल, आपल्या भाष्यकार्यासाठी, आमच्या इतिहासाकडे आणि आमच्या ओळखांना संरक्षण देऊन आणि त्यांचे संरक्षण करून सर्व प्रशंसोळींसाठी रसिक-क्रियाकलापांसाठी विस्तृत शक्य प्रवेश प्रदान करताना, आपल्या अंदाजपत्रक अर्थव्यवस्थेचे, मूल्यांचे आणि सर्जनशील भाषणांचे रक्षण करतो.

आमची मूल्ये

 1. आम्ही परिवर्तनात्मक रसिक-कलेचा मान राखतो व ज्या ठिकाणाहून ह्या आल्या आहेत जसे की मीडिया, खर्याअयुष्यात असलेली लोकं, ऍनिमे,कॉमिक्स, संगीत व चित्रफीते यांचा पण मान राखतो.
 2. आम्हाला आमच्या ओळखेचा मान आहे जो स्री केंद्रित आहे व खूप कलात्मक आहे.
 3. आम्हाला आमच्या स्वयंसमसेवक केंद्रित संस्थेचा गर्व आहे. आणि असंख्य आणि विविध कार्यांमध्ये किमतीची ओळखले आणि उत्सव साजरे की रसिक-भेट अर्थव्यवस्था वर गर्व आहे.
 4. आम्हाला आमच्या रसिक कृत्यांचा अभिमान आहे व ज्यांना स्वभागी व्हायची इचछा असते त्यांना आम्ही जमेल तेवढी मद्दत करतो.
 5. आम्हाला आमच्या अमर्यादित विविधतेचा गर्व आहे. आम्ही आमच्या रसिकांच्या कलाकृतीला खूप महत्त्व देतो व सर्व प्रकारच्या विविध रसिककृत्यांच समर्पण करतो.आम्ही अलंकारिक कल्पना आणि संस्कृतींच्या निर्बंधित विनिमयंचे मूल्य ओळखतो आणि त्याच वेळी होमडोनायझेशन किंवा रसिकगणचे केंद्रीकरण टाळण्याचा प्रयत्न करतो.

आमचे गोल्स

२००७ पासून OTW एका सुंदर व कलात्मक संस्थेचा पाया या प्रकारे घट्ट केला आहे:

 • OTWला IRS-ओळखलेले नातोटा संघटनेचा मान.
 • मंडळाची स्थापना करून समित्या स्थापन करून, सदस्यता आणि देणग्या मागणे, आघाडी निर्माण करणे, आणि निवडणूक आयोजित करून OTWची उभारणी करणे
 • OTWच्या वेब साइट आणि ऑनलाइन आणि ऑफलाइन जागा जेथे चाहत्यांना एकत्रित करतात, त्याद्वारे समुदाय संवाद आणि इनपुटला प्रोत्साहन देणे
 • रचनात्मक रसिककृती होस्ट करण्यासाठी वेब संग्रहण, Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह) डिझाईन, प्रोग्रामिंग आणि लॉन्च करणे.
 • रसिककृती शक्य तितक्या प्रवेशयोग्य बनविण्याचे मार्ग शोधणे.
 • कायदेशीर वकिलांची स्थापना करणे आणि कायदेशीर आव्हानापासून रसिककृती विरोधात आघाडी स्थापणे.
 • परिवर्तनात्मक रसिककृती इतिहास आणि ते ज्या रसिकगणतून उभरलेले आहेत त्यावरील इतिहास जतन करण्यासाठी फॅन विकी तयार करणे.
 • रसिककृती आणि फॅन फॅशनवरील शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी संदर्भित शैक्षणिक जर्नलची स्थापना करणे.
 • संस्थेसाठी एक दीर्घकालीन योजना विकसित करणे
 • परिवर्तनात्मक सिकगणशी संबंधित अतिरिक्त प्रकल्पांचा समावेश करणे, जसे चाहता इतिहास आणि रसिककृतींची संरक्षण, चाहत्यांच्या वापरासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रायोजित करणे.