आपले समर्थन AO3ला मदत करते

Archive of Our Own – AO3 (आमचा स्वतःचा संग्रह),नुकतेच २०१९ च्या ह्यूगो अवॉर्ड फाइनलिस्ट म्हणून घोषित केले झाले, हे OTWचा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आमच्याकडे ३१,ooo पेक्षा जास्त रसिकगण, ४.५ दशलक्ष रसिककृती , १.८ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते आणि अनगिनत अतिथी आहे, म्हणून आम्हाला काळजी घेण्यासाठी बरेच काही आहे. आपल्या देणगीच्या मदतीमुळे, AO3ला सर्वोत्तम बनविण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो.

मागच्या सहा महिन्यांत, AO3मध्ये वापरकर्त्याचे अनुभव आणि मागे-दृश्यावरील कार्यप्रणाली सुधारण्यासाठी अनेक अद्यतने झाले आहेत.

  • AO3 आता UTF8MB4 कॅरेक्टर सेटला समर्थन देते. याचा अर्थ असा आहे की आता बर्याच भाषांमध्ये ते वापरत असलेले अधिक वर्ण आहेत. याचा अर्थ असा आहे की इमोजी आता आपल्या सर्व मजकूर-कथा आवश्यकतांसाठी समर्थित आहेत!
  • AO3 देखील अलीकडे लॉग इन सिस्टीमसाठी कोड दुरुस्त केला आहे, ज्यामुळे ते कायम ठेवणे सोपे होते.
  • टाचणखूण संपादक सह संवाद साधण्यासाठी टॅग कशा क्रमवारी लावल्या जातात याबद्दल, टाचणखूण समितीला मोठा सुधारणा मिळाला. यामुळे अधिक टाचणखूण, टाचणखूण संपादकला अधिक जलद मिळतील आणि, टाचणखूण संपादन करणे प्रक्रियेत सोपी आणि अधिक प्रभावी बनवेल.
  • उतरवलेला विदा अलीकडे कॅलिबर कमांड लाइन इंटरफेसवरस्विच केले गेले आहेत. उतरवलेला विदा आता चांगल्या-व्यवस्थापित केलेल्या मेटाडेटा, सहज-वाचन लेआउट्स आणि प्रतिमा प्रदर्शित करतील!

हे सर्व आपल्या देणगीमुळे शक्य आहे. आपला पाठिंबा आम्हाला AO3 ची देखरेख ठेवण्यासाठी आणि सुधारित करण्यास परवानगी देतो.

आणि जर आपण OTWला सातत्याने आधार देऊ इच्छित असाल तर विसरू नका, आपण आवर्ती देणगी सेट करू शकता. आपण देणगी रक्कम किती वारंवार आणि कितीही इच्छित असल्यास निवडू शकता आणि आमच्या आभारी भेटवस्तूंपैकी एक साठी जतन करू शकता!


OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे,भाषांतर पृष्ठपहा.

Event

Comments are closed.