आपण फरक बनविण्यात मदत केलो!

आमचे एप्रिल निधी उभारणी अभियान समाप्त झाल्यामुळे, OTW (परिवर्तनात्मक रसिककलामंडळी) आपल्या समर्थनामुळे नम्र झाला आहे. आपल्या उदार देणग्या, 4,700 पेक्षा जास्त देशांतील 80 पेक्षा जास्त देणगीदारांचे प्रतिनिधीत्व करणार्या आम्हाला गेल्या काही दिवसांमध्ये, आम्हाला US$130,000 वाढवण्यास मदत केली आहे. जे आपल्या US$100,000 उद्दिष्टापेक्षा चांगले आहे!

आम्ही आशा करतो की या मोहिम दरम्यान आपण आपल्या देणग्या काय फरक करू शकता, त्यांचे बद्दल अधिक शिकला आहे. आमचे सर्व प्रकल्प आपल्या सततच्या सहाय्यावर अवलंबून आहेत, म्हणून आम्ही तुमच्या आभारी आहोत. अनेक धन्यवाद.

विसरू नका: जरीही ड्राइव्ह समाप्त झाला आहे, आम्ही वर्षभरातून देणगी स्वीकारतो !

OTW ही AO3, फॅनलोर, Open Doors (रसिकमुक्तद्वार प्रकल्प), TWC (परिवर्तनात्मक कलाकृती आणि संस्कृती) आणि OTW कायदेविषयक मदत सहित अनेक प्रकल्पांचे नफारहित पालक संघटना आहे. आम्ही एक फॅन चालवत, स्वयंसेवकांद्वारे कार्यरत संपूर्णपणे दात्याने-समर्थित संघटना आहोत. आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या OTW वेबसाइटवर. स्वयंसेवक अनुवादकांच्या टीमबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, ज्यांचेसाठी हे पोस्ट अनुवादित आहे, भाषांतर पृष्ठपहा.

Event

Comments are closed.