तुमचा परिणाम वाढवा

मागच्या आठवड्यात ,तुम्ही सकिलात OTW (आमच्या स्वतःचा संग्रह) तुमच्या देणग्या कशा वापरतात. तुम्ही तुमचा परिणाम कसा वाढवय शकतात असह्या प्रकारे वाढवू शकता:

एप्पल, मायक्रोसॉफ्ट आणि गूगल सारख्या कंपन्या तुमच्या धर्मादाय देणग्या जुळवतील जर तुम्ही अमेरिकेमध्ये काम करत असाल. OTW एक ना-नफा, ना-तोटा संघटना आहे ज्याच्यामुळे OTW अनेक कोर्पोरेट प्रोग्रॅमसाठी पात्र आहे. जर तुम्हाला ह्याची माहितीपत करायची असेल तर तुमच्या नियोक्त्या किंवा टॅक्स एडव्हाइझरला विचारा. Read More